आज गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ॲड.लक्ष्मण (आण्णा) पवार_साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे गुळज गणाचे बद्रीनारायण (बंडू) गवारे (कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई तथा गुळजचे आदर्श सरपंच) आणि राजपिंपरी येथील बाळासाहेब पानखडे (संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई) यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश.त्याप्रसंगी नामदेव अण्णा गवारे ज्येष्ठ नेते, मोहन तात्या गवारे,गुळज ग्रामपंचायत सदस्य, वसुदेव तात्या गवारे, रामराव काकडे भाऊजी, नामदेव शंकर ठोसर, सुधाकर तोतरे, श्रीराम गवारे, शामराव खवले, बारकू खवले,युनुस चाचा शेख, मुन्तसीम पठाण, संदीप श्रीरंग गवारे,काकासाहेब गवारे, अण्णासाहेब भगवान तोतरे,कृष्णा बलय्या, संतोष बलय्या,संतोष निकाळजे, विकास जगताप,भक्तीराजे गवारे,महादेव ठोसर,पिनू राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश ,त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश (काका) सुरवसे, गेवराई नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र (दादा) राक्षभुवनकर, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी,मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र (दादा) भंडारी,गेवराई पंचायत समितीचे सदस्य प्रा.शाम (आबा) कुंड,समाधान (जिजा) मस्के,उमापूरचे सरपंच महेश (काका) आहेर,युवा नेते रविराज आहेर,महादेव बारगजे,संभाजी गवारे,रामेश्वर भोसले,उत्तम आण्णा वाकडे,महादेव आंधळे,विठ्ठल नाना डोळे,वसंत बारगजे,डीगांबर आंधळे,सोमा गर्जे,परसराम सांगळे,हरीभाऊ तांदळे,रावसाहेब खेडकर,सुर्यभानतात्या आंधळे,काशीनाथ मामा राठोड,बापू सारूक,त्रिंबक आघाव,बुवासाहेब आंधळे,शुभम रणदीवे,संदीप कुर्हाडे,चौधर आण्णा,गौरव खरात,सोनू चव्हाण,पिंटू पानखडे, ईश्वर पवार ,बबन जाधव ,मनोज पाटोळे, प्रा.स्वियं सहाय्यक प्रल्हाद येळापुरे तसेच इतर भाजपाचे कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते.