दि.9 नोव्हेंबर शिक्रापूर
बुधावारी पहाटे पाच वाजताच पी एम आर टी ने हवेली तालुका शिरूर पुणे येथील अनधिकृत बांधकाम वर हातोडा चालवला. या कारवाईत उपजिल्हाधिकारी दोन तहसीलदार , पोलीस विभाग , 10 JE सह ईतर कर्मचारी यांनी मौ. मांजरी, ता. हवेली जि. पुणे येथे कमर्शिअल अनधिकृत बांधकामांवर कारवाई. केली.सुमारे ब 11232 चौ. फुटवर बांधकाम पाडन्यात आले. तीन पोकलेनचा वापर करण्यात आला.परीपुर्ण नियोजनामुळे शांततेत कारवाई पुर्ण झाली.. परवानगीशिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकामधारकांकडून अनधिकृत बांधकाम निष्कासनाचा खर्च वसूल केला जाईल असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.