सर्पमित्र सुरेश साळवे. यांनी अजगराला विहिरीतून बाहेर काढत दिले जीवनदान खुलताबाद ता.येथील गट क्र 122 नावे नंदलाल वर्मा यांच्या विहिरीत पडलेल्या अजगरास सुखरूप बाहेर काढून सोडले वन्य परीसरात