शिरुर: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी रविवारी (ता. ६) मतदान पार पडले. आज (सोमवार) मतमोजणी होणार असून, निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीची आकडेवारी पुढीलप्रमाणेः
घोडगंगा साखर कारखाना निवडणूक अपडेट सर्वसाधारण गट मतमोजणीः
पहिली फेरीः
मांडवगण गट
दादापाटील फराटे 4163
दिलीप फराटे 3373
बाळासो फराटे 3480
संभाजी फराटे 3750
इनामगाव गट
तात्यासो घाडगे 3564
मछिंद्र थोरात 3397
सचिन मचाले 4070
नरेंद्र माने 3828
वडगाव गट
अशोक पवार 4232
विरेंद्र शेलार 3502
सुभाष शेलार 3232
उमेश साठे 3811
दुसरी फेरी अखेरीस मतदान
मांडवगण फराटा गट 1
दादासाहेब फराटे 6938
सुनिल फराटे 6783
बाळासाहेब फराटे 5866
संभाजी फराटे7180
इनामगांव गट 2
हौसराव घाडगे 5938
रामचंद्र थोरात 7555
सचिन मचाले 7738
नरेंद्र माने 7452
वडगाव रासाई गट 3
अशोक पवार 8172
विरेंद्र शेलार 5544
सुभाष शेलार 5417
उमेश साठे 7409
तिसरी फेरी मतदान