महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव,सुरेश भैय्या नागरे यांच्या उपस्थितीत

जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रवेश अति जलद गतीने सुरुवात राष्ट्र वादी कार्यकर्ते याची माजी आमदार विधान सभा नाराजीगी मुळे माक व शेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माक व शेक येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला .

ज्या मध्ये माक येथील जावेद जमील खान पठाण, शेख जबी शेख शफी व शेक येथील मा.सरपंच पांडुरंग अबुज, मा.ग्रा.प. सदस्य शेख मेहबूब, बबलू शहा यांनी प्रवेश केला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, राजेभाऊ नागरे, केशवराव बुधवंत, गंगाधर नागरे, अर्जुन वजीर, इरशाद पाशा, संतोष आंधळे, निशांत मुंडे, पप्पू टाकरस आदी उपस्थित होते.