मोरया गणेश फाउंडेशन चा उद्या भव्य शुभारंभ औरंगाबाद प्रतिनिधी मोरया असोसिएट्स चा विसावा वर्धापन दिन व मोरया गणेश फाउंडेशनचे उद्या दिनांक पाच रोजी युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भव्य शुभारंभ होत आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उपासा विचारे वेच करी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगानुसार मोरया गणेश फाउंडेशन ची स्थापना होत आहे समाजातील गोरगरीब वंचित गरजू युवक युवतींसाठी करियर मार्गदर्शन हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश असून या फाउंडेशनचा समाजातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आव्हान या फाउंडेशनचे गणेश मानकुसकर यांनी केले आहे महाराष्ट्रात या मोरया असोसिएट च्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक हजार युवक युवतींना रोजगार स्वयंरोजगार उभा करण्यास मदत केली असून हजारो बेरोजगार युवकांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन या माध्यमातून केले आहे तसेच अनेक युवक युवतींना रोजगार मिळवून दिला आहे हा कार्यक्रम गोल्डन सिटी सेंटर प्रोझोन मॉल च्या बाजूला शनिवारी सायंकाळी सहा वाजता होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे हे असणार आहेत तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत जी कराड तसेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह श्री प्रदीप दादा साळुंखे यांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हानही मोरया गणेश फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  Halla Bol: Supriya Shrinate ने बताया 2010 में Congress क्यों लाई थी महिला आरक्षण बिल... | Aaj Tak 
 
                      Halla Bol: Supriya Shrinate ने बताया 2010 में Congress क्यों लाई थी महिला आरक्षण बिल... | Aaj Tak
                  
   Download Voter Slip: लोकसभा चुनाव के पहले चरण के लिए आज मतदान, वोटर स्लिप डाउनलोड करने का सबसे आसान तरीका 
 
                      Lok sabha Election 2023 लोकसभा चुनाव के पहले चरण के लिए 19 अप्रैल को मतदान होना है। इलेक्शन कमीशन...
                  
   G20 Summit Breaking: आज Bharat Mandapam में PM Modi-Sunak की मुलाकात, क्या होगी बात ? 
 
                      G20 Summit Breaking: आज Bharat Mandapam में PM Modi-Sunak की मुलाकात, क्या होगी बात ?
                  
   
  
  
  
   
  