रुरल एक्सप्रेस या मासिकाच्या दिवाळी अंकाचे परभणीत माजी खासदार यांच्या हस्ते धुमधडाक्यात विमोचन

परभणी प्रतिनिधी 

  आज 01/11/2022 रोजी

पालम तालुक्यातील मौजे फरकंडा येथील सुपुत्र प्रसाद पौळ यांच्या रुरल एक्सप्रेस या मासिकाच्या प्रथम दिवाळी अंकाचे विमोचन परभणी येथे माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख सुरेशराव जाधव पाटील यांच्या हस्ते रुरल एक्सप्रेस मासिक या वर्तमान पत्राचे परभणीत माजी खासदार सुरेश जाधव यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी अनेकांच्या उपस्थिती होती