कन्नड : राज्य भरामध्ये थैमान घातलेल्या लम्पी स्किन आजारांमुळे पशुधन संकटात सापडला आहे तसेच तालुक्यातील नागापूर येथील संतोष सोनवणे यांचा बैलांच्या लम्पी स्किन आजारामुळे उपचारादरम्यान दगावला असताना बैलाला मृत घोषित करण्यात आले तसेच . पंचनामा करण्यात आला असून . बैलांच्या मृत जेसीबीच्या साह्याने ने खोलवर खडा करून त्याला पुरवण्यात आले . डॉ. नीलकंठवार पशुधन पर्यवेक्षक श्रेणी 2 यांनी खूप मेहनत घेतली परंतु त्यांना यश आले नाही