रुरल एक्सप्रेस या मासिकाच्या दिवाळी अंकाचे ताडकळस येथे विमोचन...!

ताडकळस / प्रतिनिधी 

पालम तालुक्यातील फरकंडा येथील प्रसाद पौळ यांनी अनेक वृत्तपञा मध्ये काम करित त्यांनी स्वःताच्या मालकीचे वृत्तपत्र माशिक रूरल एक्सप्रेस या वृत्तपत्र चे विमोचन पुर्णा तालुक्यातिल ताडकळस येथे दि.१ / ११/२०२२ वार मंगळवार रोजी अनेकांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते व अदीनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.