गेवराई  येथे भारतीय काँगेस कमिटीच्या सुकाणू समितीवर खा.सौ. रजनीताई पाटील यांची निवड झाल्या बदल बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करताना जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे ,सोबत आदित्य पाटील,नवनाथ थोटे,राहुल जाधव,रंजीत देशमुख आदी पदाधिकारी दिसत आहे