औरंगाबाद : शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्राच्या नावाखाली गरिबांना निकृष्ट जेवण दिले जात आहे . केंद्रात सीसीटीव्ही नाही . अयोग्य सिलिंडरचा वापर केल्याप्रकरणी शकिला खान नामक महिलेवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . अन्न व धान्य वितरण अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली . उपविभागीय अधिकारी डॉ . स्वप्निल मोरे , पुरवठा निरीक्षक कविता गिराणे या १ ९ ऑक्टोबर रोजी सादातनगरातील बचत गटाच्या प्रमुख शकिला खान यांच्या शिव भोजन केंद्रावर तपासणीसाठी गेले होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पत्थर से कुचलकर हत्या,कुचला हुआ युवक का शव मिलने से फैली सनसनी
कोटा
कुचला हुआ युवक का शव मिलने से फैली सनसनी
पत्थर से कुचलकर हत्या करने की जताई जा...
तनोट मंदिर मंदिर पहुंचे CM भजनलाल शर्मा, सीमा पर BSF जवानों ने दिया गार्ड ऑफ ऑनर
स्वतंत्रता दिवस से एक दिन पहले राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जैसलमेर के तनोट मंदिर...
Ajit Pawar, Eknath Shinde सरकारवर संतापले, म्हणाले 'दुसरं प्रोजेक्ट आणायला तुझ्या घरचं आहे का?'
Ajit Pawar, Eknath Shinde सरकारवर संतापले, म्हणाले 'दुसरं प्रोजेक्ट आणायला तुझ्या घरचं आहे का?'
डेढ़ लाख रूपये में आती है Elista की ये टीवी, बड़ी साइड और बेहतर फीचर्स है बहुत काम के....
Elista ने अपने यूजर्स के लिए एक नई टीवी पेश की है जिसकी कीमत 1.5 लाख रूपये से अधिक है। इस टीवी का...
मावळा प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिर संपन्न@india report
मावळा प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिर संपन्न@india report