दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) मालेगाव शाखेच्या वतीने दिनांक 30 /10 /2022 रोजी ठीक 11:00 वाजता मालेगाव येथे अनिल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेतली जाणार आहे.या सभेतील विषय सप्टेंबर महिण्यातील कार्याचा आढावा,शाखा उद्घाटन, महिला धम्म प्रशिक्षण शिबिर बाबत,पर्यटन बाबत,बाल संस्कार शिबिर व नवयुक्त पदाधिकारी यांचा सत्कारआणि पदाधिकारी निवड तसेच अध्यक्षाच्या वतीने वेळेवर येणारे विषय सदर बैठकीला घेण्यात येतील असे सांगण्यात आले.तरराहुल वानखेडे ता.सरचीटनीस,विलास गुडदे ता.उपाध्यक्ष,अमोल विजय तायडे ता.प्रमुख संरक्षण विभाग,नागेश अवचार पर्यटन विभाग पाहुणे,एडवोकेट अमोल तायडे विधी सल्लागार,अजय चोथमल प्रसिद्धी प्रमुख मालेगाव, विजय सोनुणे बौद्धचार्य, सुरज अवचार संस्कार विभाग पाहुणे,आनंद अवचार ,प्रतीक तायडे, मनोज कांबळे, अजय पट्टेबहादुर,नदंकुमार घुगे,अविनाश वानखडे,प्रमोद खंडारे,बळीराम डोगरदीवे,बळीराम पट्टेबहादुर ,विनोद ढोके,कुलदीप सरकटे, श्रीकिसन सरकटे,नितेश वैद्य निखिल चक्रणारायन,गौतम कंकाळ,नारायण डोगरदीवे,विलास घुगे,रजनिकांत वानखडे,मदन राऊत तसेंच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार असून सभास्थळ वंचित बहुजन आघाडी कार्यालय मालेगाव येथे राहणार असल्याचे राहुल वानखेड़े तां.सरचिटनीस मालेगाव यांनी कळविले आहे.