दिनांक 26 ऑक्टोबर 2022
मुलींना आईटम म्हणणे तिचे केस ओढणे तिला रस्त्यावर छेडणे हा लैंगिक छळ असून ,तिच्या नम्रतेचा अपमान करण्यासारखी होय. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील विशेष न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच आरोपी याला प्रोबेशन ऑफ क्रिमिनल ऍक्ट अंतर्गत चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर त्याला सोडण्यास नकार दिला असून ,अशा गुन्ह्यांना कठोरपणे सामोरे जाणे आवश्यक आहे .कारण अशा रस्त्यावरील हल्लेखोरांना त्यांच्या घाणेरड्या वरतूनुकीपासून वाचविण्यासाठी त्यांना धडा शिकवण्याची अत्यंत गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.