बीड (प्रतिनिधी) फोटो सेशन करत धान्य दुकानात योजनेचा धाटात शुभारंभ मात्र अनेकगरीब शिधा किट पासून वंचित सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते केली जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी फोटो सेशन करत भालदार पुऱ्यातील स्वस्त धान्य दुकानात संच वितरण योजनेचा धाटात शुभारंभ केला.मात्र ई-पाॅस प्रणालीवर मालाची नोंद झाली नाही तर किटच वाटप करायचं कसं असा राशन दुकानदारांसमोर तर तालुका पुरवठा विभागाच्या मनमानीमुळे गरीबांनी दिवाळी साजरीच करायची नाही काय असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
विधवा महिला परितकताकरिता व अपंग यांना अंतोदय मध्ये समावेश करून घ्यावे लाभार्थी असून सुद्धा काही कर्मचाऱ्यांचे हलगर्जी पणामुळे धान्यापासून वंचित आहे.नवीन सिद्धा पत्रिका ऑनलाईन करून स्वस्त धान्य दुकानदार गोरगरिबांना मान देण्यात यावे व जुने रेशन कार्ड दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र अद्याप पर्यंत ऑनलाईन केले नाही मध्ये नाव जोडण्यात यावे व
सामण्य माणसाने दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शंभर रुपयांमध्ये साखर, तेल, हरभरा डाळ, रवा एक किलोच्या पाम तेल संच देण्याची घोषणा केली. तातडीने अंमलबजावणी देखील केली. राशन दुकानापर्यंत हा माल जाऊन सुद्धा पोहोचला मात्र वाटप करण्यात विलंब होत आहे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या थाटात भालदार पुऱ्यातील राशन दुकानात या किटचे वाटप करून फोटोसेशन करून घेतले. त्यामुळे चर्चा चा विषय बनला आहे एकीकडे शुभारंभ तर अनेक गोरगरीब शिधा कीट पासून वंचित शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप करावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी पुरवठा विभागाने घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र ही पाॅस- प्रणालीवर या आलेल्या किटची तालुका पुरवठा विभागाने नोंद केलेली नसल्यामुळे माल येऊनही तो राशन दुकानदारांना वाटप करता येत नाही.किट मिळाले मात्र त्यासाठी देण्यात आलेल्या पिशव्या अजून राशन दुकाना पर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे बाकीच्या दुकानदारांनी कीडचे वितरण केलेच नाही
अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शासनाची दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा म्हणून १०० रूपयात ४ वस्तुंचे किट देण्याची घोषणा केल्यानंतर दि . १ ९ ऑक्टोबर २०२२ रोजी राधाबिनोद शर्मा यांनी बीड शहरातील १७ क्रमांकाच्या स्वस्त धान्य दुकानावर प्राथमिक स्वरूपात आनंदाचा शिधा वाटप करून शुभारंभ केला यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख तसेच बीड तहसिलदार सुहास हजारे उपस्थित होते . तहसिलदार सुहास हजारे यांनी बीड तालुक्यातील ३४० स्वस्त धान्य दुकानदारांना ३ दिवसात वाटप करण्याच्या सुचना दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली . परंतु आज दिनांक 25 ऑक्टोबर मंगळवारी रोजी सुद्धा बीड तालुक्यातील मौजे . लिंबागणेश येथील तिनही स्वस्त धान्य दुकानदारांनी अद्याप शिधा किट न मिळाल्यामुळे वाटप न केल्याचे सांगितले तसेच लाभार्थीना दिवाळीपूर्वी शिधावाटप करण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्याप शिधावाटप न केल्याबद्दल जबाबदार आधिकारी - कर्मचाऱ्यांवर आवश्यक कारवाई करून तात्काळ शिधावाटप कीट वितरीत करण्यात यावे . असे निवेदनात म्हटले आहे