गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. हे पाणी जमिनीत मुरल्याने जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्याने कासारी (ता.शिरूर) येथील माळवाडीतील रविंद्र मारूती भुजबळ व विजय मारूती भुजबळ यांच्या बोअरवेलमधुन आपोआप पाणी बाहेर येत आहे. बोअरवेल मधुन आपोआप पाणी बाहेर येण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नये जिलो के पुर्नगठन का उद्देश्य राजनीतिक ना होकर हो जनहित आधारित- उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचन्द
नये जिलों के पूर्णगठन के लिए गठित उच्च स्तरीय विशेषज्ञ कमेटी को 15 दिवस में रिपोर्ट प्रस्तुत करने...
দুই যুৱকৰ সহযোগত খেললৈ বুলি ৰাওনা হ'ল প্ৰণিতা চুতীয়া
দুই যুৱকৰ সহযোগত খেললৈ বুলি ৰাওনা হল প্ৰণিতা চুতীয়া
नाद खुळा! चक्क सापांना आंघोळ घालतेय ही पोरगी | snack video viral | HPN MARATHI NEWS
नाद खुळा! चक्क सापांना आंघोळ घालतेय ही पोरगी | snack video viral | HPN MARATHI NEWS