औरंगाबादच्या मुकंदवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दिवाळीत फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणांनी संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलाला बेदम मारहाण केली आहे मिळालेल्या माहितीनुसार, मुकंदवाडी भागातील काही तरुणांचा आणि संजयनगरमध्ये राहणाऱ्या मुलाचा फटाके वाजवण्यावरून वाद झाला होता. वाद एवढा विकोपाला गेला की, आठ ते दहा जणांच्या टोळक्याने या एकट्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. तर मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात मुकंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मारहाणप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દેવગઢ બારિયામાં ખરાબ રસ્તાઓને લઈને કોંગ્રેસનું વિરોધ પ્રદર્શન
દેવગઢ બારિયામાં ખરાબ રસ્તાઓને લઈને કોંગ્રેસનું વિરોધ પ્રદર્શન
बिना काउंटर खुले ही बिक गए RCB vs CSK मैच के टिकट, चिन्नास्वामी स्टेडियम पर फैंस ने जमकर किया हंगामा
नई दिल्ली, स्पोर्ट्स डेस्क। रॉयल चैलेंजर्स बैंगलोर और चेन्नई सुपरकिंग्स...
Lok Sabha Election Result 2024: आम आदमी पार्टी ने प्रेस कॉन्फ्रेंस कर BJP पर बोला हमला | AAP
Lok Sabha Election Result 2024: आम आदमी पार्टी ने प्रेस कॉन्फ्रेंस कर BJP पर बोला हमला | AAP
पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड@india report
पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड@india report