सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे कापूस खरेदी केंद्राची सुरुवात श्री सिद्धेश्वर कृषी उद्योग यांच्या कापूस खरेदी केंद्राचे उदघाट्न झाले . याप्रसंगी आदेश बाबा , जीवनसिंग जाधव , हरसिंग जाधव , किसनसिंग जाधव , उत्तम पाडले , सुरेश मोरे , कडुबा बोराडे , गणेश पवार , भगवान जाधव , चरण जाधव , दुकान मालक अमोलसिंग जाधव , कोमलसिंग जाधव , समाधान जाधव , योगेश जाधव , सुरतसिंग जाधव , शेन्फड जाधव , गोपाल जाधव , विशोक जाधव , विशाल जाधव , युवराज जाधव , शुभम जाधव , संजय गायकवाड , संजय जाधव , मधुकर जाधव , सांडूसिग जाधव , पोपट मोरे , राजेंद्र सुरासे , गजानन पाडले , प्रवीण जाधव आदी गावकरी याप्रसंगी उपस्थित होते . उत्तम पाडले यांचा कापूस याप्रसंगी सात हजार शम्भर रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात आला .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અંબાજી મંદિરના ચાચર ચોકમાં કૂતરાઓ ફરતા જોવા મળ્યા
યાત્રાધામ અંબાજી મંદિર એ ગુજરાતનું પ્રખ્યાત યાત્રાધામ છે જેની ગણના હવે આખા ભારત દેશમાં થાય...
लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलेला तडीपार करण्यासाठी आंदोलन@news23marathi
लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलेला तडीपार करण्यासाठी आंदोलन@news23marathi
Copper MCX Trading Strategy | US FED के एलानों से होने लगा सीधा फायदा ? | Commodity | Gold MCX
Copper MCX Trading Strategy | US FED के एलानों से होने लगा सीधा फायदा ? | Commodity | Gold MCX
હાર્દિક પટેલને મહેસાણા પ્રવેશ અંગે ગુજરાત હાઈકોર્ટે આપી રાહત, એક વર્ષ માટે મંજૂરી મળી
મહેસાણા : ભાજપના વિરમગામના ઉમેદવાર હાર્દિક પટેલને હાઈકોર્ટમાંથી રાહત મળી છે. ઉમેદવારી ફોર્મ...