केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी कार्यक्रमांतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-चास-वाडा-तळेघर-श्री क्षेत्र भीमाशंकर यासह बनकर फाटा- जुन्नर- घोडेगाव- तळेघर- श्री क्षेत्र भीमाशंकर या रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच यास मंजुरी दिली असून याद्वारे खेड, आंबेगाव व जुन्नर अशा तीनही तालुक्यांच्या पर्यटनात व विकासात भरीव वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सेवा कार्य कर मनाया सर्व ब्राह्मण महासभा मुख्य संरक्षक का जन्मदिन
सेवा कार्य कर मनाया सर्व ब्राह्मण महासभा मुख्य संरक्षक का जन्मदिन
बून्दी। सर्व ब्राह्मण महासभा के...
तीसरे Nuclear Bomb का क्या हुआ, जो जापान पर गिराने वाला था अमेरिका | Demon Core | Tarikh E662
तीसरे Nuclear Bomb का क्या हुआ, जो जापान पर गिराने वाला था अमेरिका | Demon Core | Tarikh E662
आमदार नितेश राणे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा...!
आमदार नितेश राणे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा...!
दिल और दिमाग के लिए बेहद जरूरी है Omega-3 Fatty Acids, इन लक्षणों से करें इसकी कमी की पहचान
Omega-3 Fatty Acids हमारे पूरे स्वास्थ्य के लिए काफी जरूरी होता है। यह यह आपके ब्रेन और हार्ट...