केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी कार्यक्रमांतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-चास-वाडा-तळेघर-श्री क्षेत्र भीमाशंकर यासह बनकर फाटा- जुन्नर- घोडेगाव- तळेघर- श्री क्षेत्र भीमाशंकर या रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच यास मंजुरी दिली असून याद्वारे खेड, आंबेगाव व जुन्नर अशा तीनही तालुक्यांच्या पर्यटनात व विकासात भरीव वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Detox Smokers Lungs Naturally | फेफड़े साफ़ करने का तरीका | Yatinder Singh
Detox Smokers Lungs Naturally | फेफड़े साफ़ करने का तरीका | Yatinder Singh
जिल्ह्यात पहिला वाळू खरेदी डेपोला हिरवी झेंडी... घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मिळणार मोफत रेती... तर सामान्य नागरिकांना 600 ब्रासप्रमाणे रेती..
अमरावती प्रतिनिधी :-
अमरावती विभागातील पाच...
रोहा दक्षिण पाट में Celebration Event Management का 10दिवसीय पानी मेटेका प्रशिक्षण का उद्घाटन किया युवा समाजसेवी डॉ असीम कुमार दास ने।
रोहा के दक्षिण पाट में celebration event Management के तत्वावधान में आज से 10दिवसीय पानी...
2023ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿಆಮ್ ಆದಿ ಪಾರ್ಟಿ'ಯ ಸೋಲಿಗೆರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪೃಥ್ವಿರೆಡ್ಡಿ ಕಾರಣ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು
2023ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿಆಮ್ ಆದಿ ಪಾರ್ಟಿ'ಯ ಸೋಲಿಗೆರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪೃಥ್ವಿರೆಡ್ಡಿ ಕಾರಣ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು