तात्या बाबा यात्रेनिमित्त हजारो भाविकांची गर्दी.
औरंगाबाद;
मुरूमखेडा ता.औरंगाबाद येथील तात्या बाबाच्या यात्रेनिमित्त आज सकाळ पासून हजारो भाविक दर्शन घेत आहे.त्याच बरोबरच याठिकाणी आज भाविकांकडून भंडारा कार्यक्रमात हजारो भक्तांनी घेतला महाप्रसाद लाभ घेतलेला आहे.