कन्नड शहरातील नरसिंगपूर भागातील घटना घराचे सामान शिफ्टिंगचे व कलरिंगचे काम अखेर तेथे काम करत असलेल्या बांधकाम सुरू होते . त्यांचा भाचा योगेश हा पेंटरचे काम करत असताना बुधवारी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याला कुणाचा तरी फोन आला . या संभाषणातून त्यांच्यात वाद झाला . यावर योगेशने मी आत्महत्या करतो असे सांगितले . वाद झालेल्या व्यक्तीने मृत योगेशच्या कोपरगाव येथील भाऊ मंगेश पिंगरकरला हे कळवले . त्याने लगेच मामा आहेरकर यांना याची माहिती दिली . त्यांनी योगेशचा शोध घेतला असता तो घराच्या वरच्या खोलीत दार बंद करून बसल्याचे आढळून आले . त्यांनी दरवाजा वाजवला , पण योगेशने उघडला नाही . कन्नड शहरातील नरसिंगपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक के . के . आहेरकर यांच्याकडे पाहुणा आलेल्या भाचा योगेश कैलास पिंगरकर ( २८ , रा . मोढा खुर्द , ता . सिल्लोड ) याने मामाच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना बुधवारी रात्री घडली . सेवानिवृत्त शिक्षक आहेरकर यांनी छाजेडनगर येथील जुने घर विकून नरसिंगपूर , गुरुदत्तनगर येथे नवीन घर घेतले आहे . या करणाऱ्या मजुरांना मदतीस बोलावून दरवाजा तोडला असता योगेशने गळफास घेतल्याचे दिसून आले . कन्नड शहर पोलिसांना यांची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केला . अधीक्षक डॉ . शरदसिंग परदेशी , डॉ रूपेश माटे , डॉ . प्रवीण पवार , परिचारिका कांचन गिरी यांनी वैद्यकीय तपासणी केली . कन्नड शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल आहेर करत आहेत .

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं