राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार! खेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश...
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार! खेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश...
