औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द . येथील उपसरपंचांनी केली गळफास घेऊन आत्महत्या उपसरपंच बापूसाहेब महादू धांडे ( वय ३ ९ ) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली . बापू धांडे सकाळी १० वाजले तरी बाहेर न आल्यामुळे त्याचा पुतण्या रावसाहेब धांडे यांनी घरात डोकावून पाहिले असता सदर प्रकार निदर्शनास आला . नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला व त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांन तपासून त्यांना मृत असल्याचे घोषित केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
डकैती व मर्डर केस में घिर गई भजनलाल सरकार, गहलोत व पायलट ने कह डाला ये..
प्रदेश में कानून व्यवस्था को लेकर सवाल खड़े हो गए है। भिवाड़ी में डकैती व मर्डर के बाद भजनलाल...
लई मिठाई: गया की मिठाई की खासियत।
लई मिठाई: गया की मिठाई की खासियत।
কাজিৰঙাৰ হাতীখুলীত ভয়ংকৰ পথ দূৰ্ঘটনা।নিহত বাগিচাৰ শ্ৰমিক।
কাজিৰঙাৰ হাতীখুলীত নিশা ভয়ংকৰ পথ দূৰ্ঘটনা।মালবাহী এখন পিক আপ ভানৰ খুন্দাত গুৰুতৰভাৱে আহত হৈ...
Al-Irfan डोळ्याचा दवाखाना अत्याधुनिक सुविधा सहसज्ज
Al-Irfan डोळ्याचा दवाखाना अत्याधुनिक सुविधा सहसज्ज