औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नागरिकांचा चोरी झालेला 34,89,966 /- रूपयांचा मुद्देमाल मा. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी नागरिकांना केला परत... दिवाळीच्या उत्सवात स्त्रीधन परत मिळाल्याने महिलांचे डोळ्यात आनंदअश्रू
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नागरिकांचा चोरी झालेला 34,89,966 /- रूपयांचा मुद्देमाल मा. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी नागरिकांना केला परत
![](https://i.ytimg.com/vi/Gd8XDKCTY-s/hqdefault.jpg)