गंगाखेड प्रतिनिधी
18/10/2022 रोजी
गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव येथे
श्री.संत नाईक बाबा संस्थान गौडगाव कमिटी अध्यक्ष ऊधव पाडुरंग कराळे याच्या वाढदिवसा निमित्त जि.प्र शाळा गोडगाव येथे शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला. या. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री रामेश्वर लक्ष्मणराव कराळे व तसेस शिक्षक गावकरी मंडळी व पालक तचेच केंद्र प्रमुख - माजी सरपंच राम जाधव , चेअरमन दामोधर कराळे, प्रकास कराळे रामेश्वर . कराळे ओमकार कराळे माऊलि जाधव: दगडोबा सुरवरे नागनाथ कराळे, माऊलि कराळे, वैभव कराळे, भरत कराळे, सचिन कराळे, माधव कराळे हानुमान कराळे. उधव कराळे, माणिक दणदणे ,गणेश कराळे, प्रसाद कराळे, काशिनाथ कराळे, सुग्रीव फटागे, आदी उपस्थित होते