औरंगाबाद : शासकीय कामासाठी ठेकेदाराकडून माळेगाव - पिंप्री धरणाच्या पात्रातून कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाचा अवैध उपसा केला जात असल्याचा प्रकार रविवारी सोयगाव तालुक्यात उघडकीस आला . या भागातील शेतकऱ्यांनी ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली . तालुक्यातील निंबायती फाटा ते निंबायती गाव या चार किमी रस्त्यावरील खडीची दबाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम दिले आहे . या कामासाठी रविवारी अवैध गौण खनिजाचा सर्रास उपसा केला जात होता . या ठेकेदारांच्या कामाच्या अंदाजपत्रकातून हा दंड वसूल करण्यात यावा . महसूलच्या पथकांनी या ठिकाणी पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
तलावात बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील घटना
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, अग्निशमन...
বৰভাগৰ বিস্তীৰ্ণ কৃষি পথাৰ পূনৰ জলমগ্ন
নলবাৰী জিলাৰ বৰভাগ ৰাজহচক্ৰৰ অন্তৰ্গত কেইবাখনো গাৱঁৰ খেতিপথাৰ পূনৰ পাগলাদিয়াৰ বাঢ়নী পানীয়ে বুৰাই...
मानगढ़ धाम को सीएम भजनलाल शर्मा की बड़ी सौगात, उपचुनाव से पहले किया ये ऐलान
बांसवाड़ा के मानगढ़ धाम में शुक्रवार को जनजाति विभाग का 'आदि गौरव समारोह' कार्यक्रम हुआ. इस...
નાગરિકોની સલામતી માટે જાહેર સ્થળોએ સંસ્થાઓએ CCTV લગાવવા ફરજિયાત
#buletinindia #gujarat