खेड : येथील मानवाधिकार संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किरण संजय तायडे यांची राष्ट्रीय काँग्रेस च्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र कॉंग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते वसई येथे पार पडलेल्या कार्यक्रम मध्ये प्रदान करण्यात आले किरण तायडे हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत पर्यावरणीय जबाबदारी देण्यात आली आहे सध्या जिल्ह्यात नद्या प्रदूषित होत आहेत, कचरा समस्या मोठया प्रमाणात निर्माण होत आहेत अनधिकृत वृक्ष तोड सुरू आहे या बाबीं सह सामाजिक वनीकरण आवाज उठवून पर्यावरण जन जागृतीचा जागर करून प्रबोधन करणार असल्याचे श्री तायडे यांनी सांगितले त्यांच्या या निवडी बद्दल प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक, काँग्रेस सरचिटणीस खलील सुर्वे,काँग्रेस प्रवक्ते अनिल चौगुले ,अजिम सुर्वे, युवक काँग्रेस चे स्वराज गांधी, तालुकाध्यक्ष गौस खतीब, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल भाई जमादार गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, पर्यावरण प्रदेश सचिव सतीश सलागरे,सीमा शिंदे, युवकजिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, प्रदेश काँग्रेस यश पिसे,पत्रकार देवेंद्र जाधव, वैभव सागवेकर यांनी अभिनंदन केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'मेरे खिलाफ हो रही साजिश, चार्जशीट में जोड़ा जा सकता है नाम', राबड़ी देवी से ईडी की पूछताछ पर बोले तेजस्वी
पटना: बिहार के उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव ने कहा कि उनके खिलाफ साजिश हो रही है। चार्जशीट...
लोकसभा अध्यक्ष ने किया रामगंजमण्डी का दौरा, नागरिक अभिनन्दन कार्यक्रम में की शिरकत, जगह जगह हुआ स्वागत
रामगंजमण्डी
संसद में दूसरी बार लोकसभा अध्यक्ष बनने के बाद ओम बिरला अपने संसदीय क्षेत्र...
सोन्या-चांदीसह तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त..हडपसर पोलिसांची कारवाई
सोन्या-चांदीसह तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त..हडपसर पोलिसांची कारवाई