ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या - जगदीश पाटील गव्हाणे औरंगाबाद जिल्ह्यासह - कन्नड तालुक्यात मागील चार- पाच दिवसांपासुन परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे.तसेच या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विशेषतः काढणीस आलेल्या सोयाबीनचे कापुस मका या पिकाचे जिल्ह्यांसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील गव्हाणे यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સાવરકુંડલા વિધાનસભા કારોબારી સંયુક્ત મીટીંગ યોજાઈ કોંગ્રેસ અગ્રણી જોડાયા ભાજપમાં
આજરોજ 97 સાવરકુંડલા વિધાનસભા ની સંયુક્ત કારોબારી 2023 ની મીટીંગ અંતર્ગત સાવરકુંડલા લોહાણા...
भारत की तरक्की के बिल गेट्स भी हुए फैन, बोले- ग्लोबल लीडर बना देश
माइक्रोसाफ्ट के सह-संस्थापक बिल गेट्स ने ग्रेटर सिएटल क्षेत्र में पहले भारत दिवस समारोह को हरी...
श्रावण मास निमित्ताने नांदेड शहर संतसंग सेवा केंद्र शारदानगर येथे एक दिवसीय पारायण संपन्न करण्यात आला
पूजेचे यजमान संभाजीराव पाटील, माऊलीकर ताई यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला
नांदेड शहरातील सत्संग सेवा केंद्र शारदानगर येथे अखंडित एक दिवसीय पारानाला सुरुवात...
30 Min TUMMY Fat Loss workout at Home (2024)
30 Min TUMMY Fat Loss workout at Home (2024)
ડીસા નગર પાલિકા ના વોર્ડ નં.6,7, 8 ના સફાઈ કર્મચારીઓ ને ચંપલ વિતરણ નો કાર્યક્રમ
ડીસા નગર પાલિકા ના વોર્ડ નં.6,7, 8 ના સફાઈ કર્મચારીઓ ને ચંપલ વિતરણ નો કાર્યક્રમ