संभाजीनगर : भाजपचे शहरातील संघटन ढेपाळले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष संजय केणेकर यांना प्रदेश सरचिटणीस पदी बढती मिळाली आहे . सातत्याने होत असलेल्या बैठका मागील काही दिवसात कमी झाल्या असून , झालेल्या काही बैठकांमध्ये देखील शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले . यामुळे विद्यमान शहराध्यक्षांचे शहरातील संघटनेकडे दुर्लक्ष होत असून शहरातील भाजपचे संघटन ढेपाळल्याची चर्चा आहे . लवकरात लवकर पक्षाने शहराला स्वतंत्र शहराध्यक्ष द्यावा अशी मागणी शहर भाजपकडून होत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
অমিতাভ বচ্চন আকৌ আক্রান্ত Covid-19ত
অমিতাভ বচ্চন দ্বিতীয়বাৰৰ কাৰণে আকৌ Covid-19ত আক্ৰান্ত হয় ।
এই কথা তেখেতে tweet যোগে জানিব...
સાબરકાંઠા જિલ્લાના ખેડબ્રહ્મા ખાતે ત્રિવેણી સંગમ તીર્થમાં ભક્તોનું ઘોડાપૂર ઉમટ્યું | Dpnewsgujarati
સાબરકાંઠા જિલ્લાના ખેડબ્રહ્મા ખાતે ત્રિવેણી સંગમ તીર્થમાં ભક્તોનું ઘોડાપૂર ઉમટ્યું | Dpnewsgujarati
Rahul Gandhi in Chhattisgarh: राहुल की भाषण से कितना प्रभावित हुए जनता? | Aaj Tak News
Rahul Gandhi in Chhattisgarh: राहुल की भाषण से कितना प्रभावित हुए जनता? | Aaj Tak News