छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील सातारा परिसर येथील ज्योती प्राईड हौ.सो, निरंजना कॉलनी, रोहिदास कॉलनी येथे आमदार निधीतून स्थानिक विकास निधितुन झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज आनंदमय, उसत्वपूर्ण वातावरणात आमदार संजय शिरसाट हस्ते करण्यात आले.आपण केलेल्या कामामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान, आनंद हीच खरी आपल्या कामाची पावती असते. काही दिवसांपूर्वी या भागातील रहीवासियांना दिलेला शब्द पूर्ण करत या रस्त्याचे लोकार्पण केले. स्थानिक लोकांचा आनंद व उत्साह बघून भारावून गेले व आनंद वाटला.याप्रसंगी उपस्थित स्थानिक नागरिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AMBAJI/સરકારી અધિકારીઓ ની સેવાભાવના
સરકારી અધિકારીઓની સેવાભાવનાઃ
હડાદ રોડ પર પદયાત્રીને ટક્કર વાગતા નાયબ જિલ્લા વિકાસ અધિકારી...
रत्नागिरीच्या आकाश पालकरने गिर्यारोहणाचे 'साहसी प्रशिक्षण' केले पूर्ण
रत्नागिरी : रत्नागिरीच्या आकाश प्रमोद पालकर याने गिर्यारोहणाचे एक महिन्याचे साहसी प्रशिक्षण...
IND vs PAK, Asia Cup 2022 : વડોદરાના યુવાનોમાં મેચને લઈ અનેરો ઉત્સાહ
IND vs PAK, Asia Cup 2022 : વડોદરાના યુવાનોમાં મેચને લઈ અનેરો ઉત્સાહ