हिंगोली शहरातील गणेशवाडी रस्त्यावर अनेक वर्षांपासून अतीक्रमण धारकांनी अतिक्रमण केले होते नगरपरीषदेकडुन या सर्व अतीक्रमण धारकांना वारंवार सुचना देवुन ही अतीक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नसल्याने नगरपरिषदेकडुन पोलीस बंदोबस्तात आतीक्रमण काढुन रस्ता खुला करण्यात आला आहे यामध्ये आकरा अतीक्रमण धारकांवर नगरपरीषदेकडुन हातोडा चालवुन रस्ता खुला करण्यात आला असून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करुन चांगली सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद मुडें यांनी सांगितले.
हिंगोली शहरातील गणेशवाडी रस्त्यावरील अतीक्रमण धारकांवर नगरपरीषदेकडुन अतीक्रमण हटाव मोहीम आकरा अतीक्रमण धारकांचे अतीक्रमण हटविले.
