खेड : विजयदुर्ग रत्नागिरी-बोरीवली एसटी बससेवा २१ ऑक्टोबरपासून सूरू करण्यात येणार आहे. या फेरीची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगावचे राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने व वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे मागणी केली होती. ही बस विजयदुर्ग येथून दुपारी ३.४५ व बोरीवली येथून संध्या. ६ वाजता सुटणार आहे. या बसचे संगणकीय आरक्षण संकेतस्थळावर व एसटी बसस्थानक आरक्षण खिडकीवर उपलब्ध आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे असे आवाहन एसटी प्रशासनाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ आदींनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कन्नड शहरात सेवा भारतीचे रुग्ण सेवा केंद्र सुरू
कन्नड (प्रमोद ढोले): कन्नड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सेवा भारती देवगिरी...
तालुका धर्माबाद
*श्रावण मास निमित्ताने बाबळी गावामध्ये श्री संप्रदायाचे वतीने ऐक दिवसीय अखंड पारायण सोहळा येथे संपन्न करण्यात आला.*
अनंत विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, परमपूज्य कानिफनाथ महाराज नानिजधाम...
सूखा कुंआ ढहने से मलबें में दबे एक मजदूर की मौत, क्रेन की मदद से निकाला शव, दो घायल
टोंक। जिलें के नगरफोर्ट तहसील क्षैत्र की ग्राम पंचायत फुलेता के भोजपुरा गांव में शुक्रवार को 60...
ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾ. ಬಿ.ಆರ್. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 250 ಅಡಿಯ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಬೇಕೆಂದು ಶಂಕರ್ ರಾಮಲಿಂಗಯ್ಯ ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
ಬೆಂಗಳೂರು, ಫೆಬ್ರವರಿ 13, 2025
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ 'ಕರ್ನಾಟಕ ಭೀಮ್ ಸೇನೆ' (ರಿ.) ಸಂಘಟನೆಯ...
ઉમરગામ: સરીગામ જીઆઇડીસી બંધ કંપનીમાં પોલીસનું અચાનક સર્ચ ઓપરેશન હાથ ધરાયુ
ઉમરગામ: સરીગામ જીઆઇડીસી બંધ કંપનીમાં પોલીસનું અચાનક સર્ચ ઓપરેશન હાથ ધરાયુ