पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथील कल्याणी फोर्ज लिमिटेड या कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल दोनशे कामगारांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले,

कल्याणी फोर्ज लिमिटेडच्या अध्यक्ष रोहिणी कल्याणी यांच्याकडून  इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड बँकच्या माध्यमातून राज्यात रक्ताची गरज ओळखून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते