पिंपरी चिंचवड : एक प्रवासी एसटीने प्रवास करत असताना . अशात त्याला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्या ठिकाणी बसं थांबत नाही. ड्रायव्हर त्याला पुढच्या स्टॉपवर उतरायला सांगतो, पण हा प्रवासी ऐकत नाही. तो एसटीतच 'वाचवा, वाचवा' असं ओरडायला लागतो. ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा असं हा प्रवासी ओरडतो.