आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी व मा.रेखाताई ठाकुर प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी यांच्या आदेशान्वये तसेच जालना जिल्हा प्रभारी मा.जितेंद्र सिरसाठ व जिल्हाध्यक्ष पुर्व मा.भालचंद्र भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या जीएसटी करवाढ व जीवनआवश्यक वस्तु दरवाढ व महागाई विरोधात वंचित बहुजन आघाड़ी,परतूर कार्यकारिणीच्या वतीने आज दि.२/८/२०२२ रोजी उपविभागिय अधिकारी
परतूर यांना निवेदन देण्यात आले!
यावेळी जिल्हाकार्यकारिणी व
तालुका कार्यकारीणीतील सर्व
पदाधिकारी उपस्थित होते.