तळेगाव ढमढेरे येथे जयेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता सुभाष यादव यांचा होम-मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदी वातावरणात पार पडला. यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.