औरंगाबाद : महाराष्ट्रातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस व ईत्तर ३९ मागण्या मान्य झाल्या पाहिजे या संदर्भात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली शेंकडों पदाधिकारी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता खर्डा भाकरी आंदोलन करणार आहे पोलीस मित्र या देशाची अहोरात्र सेवा करतो वारा पाऊस कोरोना काळात असेल मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा असेल घराची सुरक्षा असेल आमदार सुरक्षा असेल की ग्रामीण भागातील स्थानिक पोलीस स्टेशन पासून तर वाढीवस्त्यावर जनमानसासाठी राबणारा जे पोलीस बंधू यांच्यासाठी न्याय मागणारे जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अनिल शेळके पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली असे निवेदन देण्यात आले मंत्रालयासमोर माझ्या पोलीस बांधवांसाठी आंदोलन करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून पोलीस बांधवांसाठी कुणीच असा निर्णय घेतला नाही हा निर्णय घेण्यासाठी संघटना महाराष्ट्रभर पोलीस बांधवांसाठी उभी राहील संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने या आंदोलनासाठी जनशक्ती शेतकरी संघटना तमाम संघटनेचे पदाधिकारी अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या पाठीशी आहे पोलीस बांधवांना दिवाळी बोनस व योग्य न्याय मिळालाच पाहिजे हे ब्रीदवाक्य घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून सन्माननीय संस्थापक अध्यक्ष मा अतुल भाऊ खुपसे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन दिनांक 20/10/2022 रोजी होणार आहे असे निवेदन देण्यात आले यावेळी अनिल शेळके पाटिल जनशक्ती संघटना जिल्हा प्रमुख संभाजीनगर, प्रभाकर भुसारे कामगार आघाडी जिल्हा प्रमुख ,संतोष कोळगे युवा आघाडी जिल्हा प्रमुख किशोर पुगळे शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख ,संतोष घाडगे तालुका अध्यक्ष संभाजीनगर अतुल भाऊचे कट्टर समर्थक हर्षवर्धन पाटील,जंगम रुग्ण सेवे संभाजीनगर जिल्हा व ईत्तर पदाधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
India begins ‘Operation Kaveri’ to bring back citizens stranded in Sudan
India has launched ‘Operation Kaveri’ to bring back its citizens stranded in war-torn...
संसद में जब Babri Demolition पर बहस छिड़ी, Atal, Mulayam और Chandrashekhar भिड़ गए!
संसद में जब Babri Demolition पर बहस छिड़ी, Atal, Mulayam और Chandrashekhar भिड़ गए!
नीचे जा रहे मसूड़ो का घरेलू इलाज | Best Home Remedies for Gum Recession Hindi
नीचे जा रहे मसूड़ो का घरेलू इलाज | Best Home Remedies for Gum Recession Hindi