स्वतःच्या अंगावर फाटके कपडे असताना जो तुम्हाला ब्रँडेड कपडे घेतो तो बाप असतो.