तुळजापुरः- आमदार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब दि.२८ बुधवारी तिसऱ्या माळे दिनी श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथा सांग करुन घेतले मनोभावे दर्शन आ. सुभाष देशमुख आपल्या कुटुंबियांसह दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतात. यंदाही बुधवारी त्यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेवर आणि देशमुख कुंटुंबियांवर कायम कृपादृष्टी राहू दे, असे साकडे आ.देशमुख यांनी देवीला घातले श्री देवीचे.दर्शन झाल्यानंतर श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान च्या वतीने सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी आमदार देशमुख यांचा श्री देवीची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात यावेळी तुळजापुरातील तालुक्यातील शहरातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग
रत्नागिरी : जिल्ह्यात पुरेशा अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अधिकच्या...
Kapil Sibal ने PM Modi पर फिर साधा निशाना तो Congress में वापसी की होने लगी अटकलें! Rahul Gandhi
Kapil Sibal ने PM Modi पर फिर साधा निशाना तो Congress में वापसी की होने लगी अटकलें! Rahul Gandhi
Prajwal Revanna Arrested: सेक्स सैंकडल केस में प्रज्वल रेवन्ना की गिरफ्तारी, CID कर रही है पूछताछ
Prajwal Revanna Arrested: सेक्स सैंकडल केस में प्रज्वल रेवन्ना की गिरफ्तारी, CID कर रही है पूछताछ
Shillong Airport Tour || Umroi Airport || Meghalaya
Shillong Airport Tour || Umroi Airport || Meghalaya