संगमेश्वर : देवरूख - कल्याण ही नव्याने सुरू करण्यात आलेली एसटी बस साखरपा येथून सोडण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन सरपंच विनायक गोवरे यांनी आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांना दिले आहे. डोंबिवली परिसरात राहणाऱ्या चाकरमान्याची ही विशेष मागणी आहे. साखरपा सरपंच विनायक गोवरे यांनी आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. लवकरच सदरची गाडी साखरपा येथून सोडण्यात येईल असे आश्वासन पाथरे यांनी दिले आहे. सरपंच विनायक गोवरे यांचे डोंबिवली परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांनी मागणी केल्याबद्दल विशेष आभार मानले आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસા આદર્શ હાઇસ્કુલ પાછળ 30 થી વધુ દબાણદારોને પાલિકા દ્વારા નોટિસ ફટકારી.
ડીસા આદર્શ હાઇસ્કુલ પાછળ 30 થી વધુ દબાણદારોને પાલિકા દ્વારા નોટિસ ફટકારી.
चक दो डीएलडी बिजली लाइन के तार टूटे जल गए बिजली के मीटर,
चक दो डीएलडी बिजली लाइन के तार टूटे जल गए बिजली के मीटर,
लूणकरणसर लोकेश बोहरा।
विद्युत लाइन...
भारी वर्षा के कारण पहाडों से सिल्ट पानी के साथ सडक व गांव में आने से आवागमन में आ रही परेशानी
बूंदी। बुधवार रात को तलवास पंचायत क्षैत्र मे सायः 2 घंटे तक भारी बारिश के कारण जनजीवन अस्तव्यस्त...