पैठण - फलटण उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या पथकाने मोहीम चालवले असून आज तिसऱ्या दिवशी देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक केली असून त्याच्याकडून मोटरसायकल सह अवैध देशी दारू जप्त करण्यात आली बुधवार दि. १२/१०/२०२२ रोजी १८:२० वाजता पैठण ते पाचोड रोडवर नांदर फाटा ता. पैठण नामे महेश कारभारी जायकर वय २४ वर्ष रा. टाका डोणगाव ता. अंबड जि.जालना हा स्वतःच्या येथे इसम फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशिरित्या मोटरसायकलवर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल देशी दारु भिंगरी संत्राच्या १८० एम. एलच्या एकुण १४४ बाटल्या किं. अं १४,४००/- रुपये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगतांना व वाहतुक करतांना मिळुन आला त्याच्या कडून एक मोटार सायकल किंमत ५०,००० हजार रुपये व १४ ,४०० रुपये असा एकूण ६४,४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाचोड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम ६५ (ई), ८१ म.दा.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ही पो. अ.मनीष कलवानिया , पवन बनसोड डॉ. नेहूल पाटील ,यांच्या मार्गदर्नाखाली पो सचिन भूमे,सोनवणे,पोना अरुण जाधव,गणपत भवर यांनी पार पाडली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
થરાદમાં ૧૦ બ્લોકનાં તાળાં તુટતાં ફફડાટ
થરાદમાં ૧૦ બ્લોકનાં તાળાં તુટતાં ફફડાટ
જૈન સોસ્યલ ગ્રુપ સુરેન્દ્રનગર સિલ્વર દ્વારા શ્રી મહાવીરસ્વામી જન્મ કલ્યાણક નિમિતે મોતીચૂર નાં લાડવાનું વિતરણ કરાયુ
અનુમોદક દાતાઓના અનુદાન થી અવનવા મનોરંજનના કાર્યક્રમ અને જીવદયા, માનવસેવા, સમાજસેવા અને ધાર્મિક...
સસ્તી એર ટિકિટ કેવી બુક કરવા માંગતા હોય તો અપનાવો આ ટિપ્સ ..!
સસ્તી એર ટિકિટ કેવી બુક કરવા માંગતા હોય તો અપનાવો આ ટિપ્સ ..!
रावतभाटा नगर पालिका ने लगाए 1100 पौधे कार्यक्रम के मुख्य अतिथि क्षेत्रीय विधायक सुरेश रहे
प्रेस नोट
07.08.2024
हरियालों राजस्थान अभियान के तहत नगरपालिका ने लगाए एक ही दिन में 1100...
पानी की बंपर आवक से छलक रहा बीसलपुर डेम….
पिंकसिटी की लाइफलाइन बीसलपुर डेम लगातार छलक रहा है। डेम में पानी की बंपर आवक के चलते 6 गेट खोलकर...