पाथरी(प्रतिनिधी):पाथरी तालुक्यातील मौजे पोहेटाकळी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या आरोग्य शिबिराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा आसे आवाहन पत्रकार लक्ष्मन उजगरे यांनी केले आहे

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पोहेटाकळी येथे घाणीचे साम्राज्य निर्मान झाले आसुन त्या वर मच्छर मोठ्या प्रमाना मध्ये निर्मान झाले आहे याच बरोबर सद्याला सर्दी,ताप,खोकला,टाईफाई सहीत आनेक साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे या मुळे गावातील नागरीक दवाखाण्यामध्ये चकरा मारुन थकत आहेत याचा आधिच आर्थीक आडचणीत आसणार्‍या नागरीकांना अतीरिक्त आर्थिक भुरदंड पडत आहे 

म्हणुन या जिकिरीच्या परिस्थीती मध्ये नागरीकांना गावा मध्येच आरोग्याचा सर्व सोईसुवाधा मिळाव्यात योग्य उपचार मिळावेत यासाठी दि.१३/१०/२०२२ रोजी सकाळी १०:० वा. पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या आरोग्य शिबिराचे उध्दघाटन तहसीलदार सुमन मोरे यांच्या शुभहास्ते होणार आसुन या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती म्हणुन सुभाष कट्टे(निवासी तहसीलदार),प्रनिता गोंगे (सरपंच),अनिल बागल(उपसरपंच),अजम खान पठान( ग्रामसेवक) आदी उपस्थीत राहणार आहेत तर या आरोग्य शिबिरास वैद्यकिय अधिकारी डाॅ.ईक्कर ,अध्यपरिचारीका द्रोपदी ढगे,औषद निर्माता आसेफ सिद्दीकी आदी रुग्ण तपासणी करुन औषद उपचार करणार आहेत सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शालेय व्यावस्तापन समितीचे मुरलीधर गोंगे हे आसनार आहेत तर या कार्यक्रमाचे विनीत शाळेचे मु.अ.अंभुरे हे आहेत तरी सदरील आरोग्य शिबिराचा लाभ गरजुरुग्णानी घ्यावा आसे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार लक्ष्मन उजगरे यांनी केले आहे