फुरसुंगी, भेकराईनगर परिसरातील सॉलीटएअर सोसायटी समोर एच डी एफ सी बॅकेच्या बोर्डचा शाॅक लागून गाई चा दुदैवी मृत्यू झाला आहे . भेकराईनगर हडपसर सासवड रोडवर सॉलीटएअर सोसायटी समोर एचडी एफ सी बॅकेच्या बोर्ड असून पावसामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे या बोर्डच्या खांबाला लाईटचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू होता, पावसापासून वाचण्यासाठी या गौमातेने झाडाचा आसरा घेतला होता, झाडाच्या जवळच असलेल्या एच डी एफ सी बॅकेच्या बोर्डला विधूत प्रवाह सुरू होता,गाईचा या खांबाला स्पर्श होताच काही क्षणातच गाईचा मूत्यू झाला. हि गौमाता भेकराईनगर परिसरातील हनुमंत झेंडे यांची असून गाईच्या पोटामध्ये ७ महिन्याचा गर्भ असल्याचे त्यांनी सांगितले, या दुःखद घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे,
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પી.એસ.આઈ ની જાહેર હિતમાં બદલી
પી.એસ.આઈ ની જાહેર હિતમાં બદલી
Madhya Pradesh budget 2023 in Hindi की महत्वपूर्ण बातें, पढ़िए किसको नफा, किसको नुकसान
लाडली बहना योजना के लिए 8000 करोड़ रुपए का प्रावधान। इस योजना के तहत निर्धन परिवार की विवाहित...
Lok Sabha Elections: Azam Khan के Rampur और Moradabad में सपा उम्मीदवारों पर सस्पेंस जारी
Lok Sabha Elections: Azam Khan के Rampur और Moradabad में सपा उम्मीदवारों पर सस्पेंस जारी