औरंगाबाद : केंद्रीय मंत्री आठवले यांच्यावर कारवाईच्या मागणीचे रामदास आठवले यांनी ४ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने मंगळवारी ( ११ ऑक्टोबर ) निदर्शने केली . निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की , आठवले यांच्यामुळे बौद्ध अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत