औरंगाबाद शहरातील नामवंत शाळेत कार्यकरत असलेल्या 55 वर्षीय शिक्षिकेला त्यांच्याच माझी विद्यार्थ्याने आपण कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे म्हणत तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे असे या माजी विद्यार्थ्याचे नाव आहे.शिक्षिकेने त्याला ॲपलचा मोबाइल व लॅपटॉपविषयी विचारणा करून ऑर्डर दिली. त्यासाठी पृथ्वीराजने 40 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही, असे म्हणून 50 हजार मागितले. डिस्काउंट जरा कमी झाला म्हणून 11 हजार अजून पाठवा, अशी विविध कारणे सांगून त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षिकेला संशय आला. काही दिवसांनी पृथ्वीराज मोबाइल बंद करून फरार झाला. यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे शिक्षिकेच्या लक्षात आले. यानंतर शिक्षिकेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्दा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આનંદ મેળો પોરબંદર - ૨૦૨૨ | ખજૂરભાઈ લાઈવ | khajurbhai live #jiglikhajur
આનંદ મેળો પોરબંદર - ૨૦૨૨ | ખજૂરભાઈ લાઈવ | khajurbhai live #jiglikhajur
ગોઈંજ ગામે જુગાર રમી રહેલા શખ્સો ઝડપાયા
ગોઈંજ ગામે જુગાર રમી રહેલા શખ્સો ઝડપાયા
સુરત ગ્રામ્યની ૫ વિધાનસભા બેઠક પર દાવેદારોનો રાફડો, પૂર્વ સ્પીકર ગણપત વસાવા એક માત્ર ટિકિટના દાવેદાર
સુરત ગ્રામ્યની ૫ વિધાનસભા બેઠક પર દાવેદારોનો રાફડો, પૂર્વ સ્પીકર ગણપત વસાવા એક માત્ર ટિકિટના દાવેદાર
iPhone Price Drop: नए आईफोन के लॉन्च से पहले iPhone 15 Pro और Max के घटे दाम, 6000 रुपये तक की होगी बचत
एपल हर साल सितंबर में अपनी नई सीरीज लॉन्च करता है। नई सीरीज आने से पहले पुराने आईफोन्स के दाम घट...
MCN NEWS| उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षम व सबल बनणार शिल्पा परदेशी
MCN NEWS| उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षम व सबल बनणार शिल्पा परदेशी