शालेय व्यवस्थापन समिती चे पूर्नगठन. 

अशोक छपरे

जिल्हा परिषद पाचेगाव केंद्र भोगाव या येथे आज रोजी 10 -10-2022 रोजी नवीन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली.उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष पदी

भारत प्रभाकर ससे तर उपाध्यक्ष पदी

प्रतिभा दत्तराव तळेकर यांची निवड करण्यात आली. 

भाग्यश्री भास्करराव ससे (सदस्य)

नारायण रामभाऊ घोडे (सदस्य)

अंजना ज्ञानेश्वर घोडे (सदस्य)

मुकुंद लिंबाजीराव तळेकर (सदस्य)

संगीता ग्यानराव भालेकर (सदस्य)

वकीला विलास सातपुते (सदस्य)

जिवाजी देवराव ससे (सदस्य)

   पालक सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री मठपती सर यांनी मांडले तर सर्व उपस्थितांचे आभार श्री व्यवहारे सर यांनी मांडले यावेळी शाळेतील श्री ससे सर , जिवतोडे सर , श्रीमती कवडे मँडम , श्रीमती नेमाडे मँडम व श्री शिंदे सर आणि अनेक पालक उपस्थित होते.