कन्नड शहरातील पिशोर नाका येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशन ग्रुप , टायगर ग्रुप कन्नड , महाकाल फाउंडेशन आंबा तांडा , दरबार , साई जनता श्रीमहाकाल फाउंडेशन , देवा फाउंडेशन कन्नड़ , झम झम ग्रुप कन्नड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात १०३ जणांनी दिवभरात रक्तदान केल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी दिली . या वेळी एमजीएम रुग्णालयाचे डॉ . गणेश कदम , डॉ . रिया शहा , प्रभू भोजणे यांची प्रमुख उपस्थितीती होती . शिबिराच्या यशस्वीतेसाठी आबासाहेब पार्थीकर , आदिनाथ उघडे , शंकर वाळुजे , आशितोष देव , दत्ता वाकडे , विशाल भालेराव , दिनेश गायकवाड , कल्पेश शिरसे , शुभम तोडकर , श्याम चव्हाण , सनी गुजाळ , संदिप घोगटे , ऋषिकेश सुर्यवाड़ , राजु जाधव , दिगंबर राणे , सागर तोडकर , अपुर्व जोशी , सत्यम राठोड , कुणाल शिंदे , विशाल गायकवाड , नीलेश पवार आदिनी परिश्रम घेतले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મફત રહેણાંક ના પ્લોટ ફાળવણી માટેનું ફોર્મ સરકારે જાહેર કર્યું.
ગુજરાત ની ચૂંટણી ને માંડ 90 દિવસ બાકી છે તે પહેલા સરકારે ઘરના ઘરનો મફત પ્લોટ નો ગ્રામીણ...
ડીસા અને ધાનેરા પંથકમાં હવામાનમાં આવ્યો પલટો..
ડીસા અને ધાનેરા પંથકમાં હવામાનમાં આવ્યો પલટો..
मोठी बातमी! राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती; संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलली
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रजत हजारो पदांसाठी पोलीस भरती करण्याची घोषणा मंत्री...
સુરત શહેરના બારડોલી પોલીસ મથક ખાતે લોક દરબાર બેઠકનું આયોજન કરવામાં આવ્યું.
સુરત શહેરના બારડોલી પોલીસ મથક ખાતે લોક દરબાર બેઠકનું આયોજન કરવામાં આવ્યું.
બારડોલી પોલીસ મથક...