अकोला दिनांक 8 ऑक्टोंबर 2022 रोजी अध्यक्ष  तीष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे श्री माननीय सुगत वाघमारे सर यांच्या सामाजिक उपक्रमापैकी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दररोजच्या मधील आपातकालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक गरज असलेले उपकरण यातील महत्त्व असलेले स्ट्रेचर हे एक सहाय्यक म्हणून सेवा देत असते या गोष्टीची गरज पाहता माननीय वाघमारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय रुग्णालय येथील निवासी डॉक्टर व कर्मचाऱ्याकडे स्ट्रेचर सुपूर्द केले यांच्यासोबत माननीय श्री वाघमारे सरांनी काही वार्डामध्ये रुग्णांची पाहणी करून रुग्ण सेवा हीच खरी सेवा आहे यापुढे सुद्धा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्याची व सेवेची भावना ठेवून काम करून याप्रमाणे भावना व्यक्त केल्या.

यावेळेस    अमितजी खांडेकर गजानन भाऊ तायडे विजय भाऊ जामनिक निशिकांत भाऊ बडगे  अजय वाहूरवाघ आरोग्य सेवक सनी भाऊ मृदुंगे नितीन भाऊ सपकाळ उमेश भाऊ शिरसाठ वाळके सर विकी कांबळे कृष्ण भाऊ घारे श्वेता ताई शिरसाट अश्विनीताई यांच्या सह सर्वतीष्णगट मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.