राजापूर: शहरातील नगर वाचनालय सभागृहात मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मोफत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नामदेव गोंडाळ मो. ९४२२६३६५७३ यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेती शास्त्रज्ञ डॉ. रेवती जाधव, कृषीमित्र निलेश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात थ्रिप्स, तुडतुडे, फळमाशी यांचा प्रतिबंधक करणे, आंब्याची फळगळती व साका, खर्च कमी करून आंबा-काजू पिकांमध्ये जास्त उत्पादन कसे घेणे, कणी सेटिंग, फळांचा आकार, कलर चकाकी, काजू - आंबा यामध्ये खोडकिड प्रतिबंध, आंबा, काजू, नारळ, सुपारी, इतर फळझाडे फवारणीमधील किड, बुरशी, आणि व्हायरस या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कोटा शहर में एक दर्जन से अधिक मिठाई विक्रेताओं का निरिक्षण कर 18 नमूने लिए
दीपावली व दशहरा मेले में पर आमजन को शुद्ध खाद्य सामग्री मिले इसके प्रदेश भर में लिए चिकित्सा एवं...
વાંકાનેર ટાઉન હોલ ખાતે રાજપરિવાર ગજાનન મહારાજના દર્શને.
વાંકાનેર ટાઉન હોલ ખાતે રાજપરિવાર ગજાનન મહારાજના દર્શને.
વાંકાનેર : રાજાશાહી...
Election 2024: UP में BJP की उम्मीदवारों के नामों पर फैसला, इन सांसदों को मिल सकता है मौका!
Election 2024: UP में BJP की उम्मीदवारों के नामों पर फैसला, इन सांसदों को मिल सकता है मौका!
মৰানত সদৌঅসম মহিলা কৰ্মচাৰী সন্থাৰ ৩২তম অধিবেশনৰ প্ৰস্তুতি।
১৯৯১ চনত জন্মলাভ কৰা সদৌঅসম মহিলা কৰ্মচাৰী সন্থাৰ ৩২তম অধিবেশন খন এইবাৰ মৰানত অনুস্থিত হ'বমৰিন...
धूमधाम से शोभा यात्रा निकाली
घूमधाम से शोभायात्रा निकालकर विसर्जित किए गणपति
- रास्ते में जगह-जगह किया शोभायात्रा का स्वागत,...