बीड-

शिवाजी दादा पंडित यांची आजोळ असलेले मौज गाव आणि ब्रह्मगाव कधीही अंधारात राहिले नाही दादा मंत्री असताना थेट परळी वरून येणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाहाला जोडून या दोन गावाला त्यांनी एक रोहित दिले होते त्या रोहित यामुळे कुठलीही लाईट गेली तरी या गावची मात्र लाईट कधीही जात नव्हती हे दादांचं आजोळवरचे प्रेम ह्या दोन गावचे नागरिक कधीही विसरणार नाहीत शिवाय या विद्युत रोहित त्यामुळे या दोन गावच्या शेतकऱ्यांचा देखील खूप मोठा फायदा झाला तो असा की शेतातील पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्युत प्रवाह सातत्याने चालू असेल आणि यातूनच अनेक शेतकऱ्यांनी या दोन गावच्या उन्नती देखील केली त्याशिवाय या गावच्या शेतकऱ्यांच्या लेकरांनी अभ्यास करून पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात मोठी गरुड झेप घेतली असे अलौलिक अलौकिक दादा यांच्या प्रती या दोन गावच्या सर्व नागरिकांच्या करतार्थ भावना आहेत शिवाय आपल्या ची लाईट जाऊन न देणारे दादा असं सुद्धा मुश्किल पणे वृत्त आधारे बोलले तर वावगे ठरणार नाही असे शिवाजीराव दादा पंडित मौज आणि ब्रह्मगावचे त्यांच्या हातून घडलेले आतापर्यंतचे सर्व कार्य त्यांना उत्तर उत्तर दीर्घायुष्य देवो अशीच सद्भावना या दोन गावच्या नव्हे तर आजोळच्याच गावकऱ्यांनी करता अर्थ ईश्वरचरणी व्यक्त केली आहे

दादरच्या आशीर्वादाने या दोन गावचे आज तरुण मोठ्या हुद्द्यावर काम करताना पाहायला मिळत आहेत एमपीएससीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये पत्रकारितेमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये शिवाय राजकीय क्षेत्रामध्ये भाऊसाहेब डावकर यांच्या रूपाने देखील एक राजकीय अभियोग्यता उभा राहिलेला पाहायला मिळत आहे दादा या दोन गावच्या तमाम गावकऱ्यांच्या वतीने आपणास आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमचे खूप खूप अभिष्टचिंतन